यवतमाळ जिल्ह्यातील वने
जिल्ह्यातील ऐकून वने : २९५६ चौरस किलोमीटर
संरक्षित वने : १७४
राखीव वने : २७८२
वनक्षेत्र चे प्रमाण : २१. ७६%
वने असलेले तालुके : पुसद , दिग्रस , आर्णी , घाटंजी , मारेगाव , यवतमाळ
यवतमाळ मधील प्रसिद्ध वने : टिपेश्वर , तिवसाळा , बिटरगाव व उंमर्दा
यवतमाळ मधील अभयारण्य : टिपेश्वर , पैनगंगा , व इसापूर पक्षी अभयारण्य
यवतमाळ मधील वनात आढणारे प्राणी : मोर , वाघ , अस्वल , तडस , नीलगाय , रानडुक्कर , हरीण
यवतमाळ मधील वनात आढणारे वृक्ष : साग , बांबू , तेंदू , हिरडा , आपटा , मोह , पळस , चंदन
यवतमाळ मध्ये सर्वात ज्यास्त आढणारे वृक्ष : साग
वनविभागाचा सुंदर बगीचा उमर्डा येथे आहे .
वनविभागाचे लाकूड संकल केंद्र उमरी येथे आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील वनवृत्तात अकोला , वाशीम , यवतमाळ ये जिल्हे येतात .
यवतमाळ जिल्ह्यात ऐकून ६ वनविभाग येतात . यवतमाळ , पुसद , अकोला ( प्रादेशिक ) , अकोला ( वन्यजीवन ) , पंढरकवला ( वन्यजीवन )
READ MORE :