Forest In Yavatmal District लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Forest In Yavatmal District लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

यवतमाळ जिल्ह्यातील वने Forest In Yavatmal District

 यवतमाळ जिल्ह्यातील वने 




यवतमाळ जिल्ह्यातील वने  Forest In Yavatmal District





जिल्ह्यातील ऐकून वने   :  २९५६ चौरस किलोमीटर 

संरक्षित वने    :  १७४ 

राखीव वने    :  २७८२

वनक्षेत्र चे प्रमाण  :  २१. ७६%

वने असलेले तालुके   :  पुसद , दिग्रस , आर्णी , घाटंजी , मारेगाव , यवतमाळ 

यवतमाळ मधील प्रसिद्ध वने  :  टिपेश्वर , तिवसाळा , बिटरगाव व उंमर्दा 

यवतमाळ मधील अभयारण्य  :  टिपेश्वर , पैनगंगा , व इसापूर पक्षी अभयारण्य 

यवतमाळ मधील वनात आढणारे प्राणी  :  मोर , वाघ , अस्वल , तडस , नीलगाय , रानडुक्कर , हरीण 

यवतमाळ मधील वनात आढणारे वृक्ष   :  साग , बांबू , तेंदू , हिरडा , आपटा , मोह , पळस , चंदन 

यवतमाळ मध्ये सर्वात ज्यास्त आढणारे वृक्ष   :  साग 

वनविभागाचा सुंदर बगीचा उमर्डा येथे आहे . 

वनविभागाचे लाकूड संकल केंद्र उमरी येथे आहे . 

यवतमाळ जिल्ह्यातील वनवृत्तात अकोला , वाशीम , यवतमाळ ये जिल्हे येतात . 

यवतमाळ जिल्ह्यात ऐकून ६ वनविभाग येतात . यवतमाळ , पुसद , अकोला ( प्रादेशिक ) , अकोला ( वन्यजीवन ) , पंढरकवला ( वन्यजीवन ) 



READ MORE :