यवतमाळ जिल्ह्याची ऐकून लोकसंख्या (२०११) : २७,७२,३४८
पुरुष : १४,१९,९६५
महिला : १३,५२,३८३
लोकसंख्या वाढ : १२.७८%
महाराष्ट्राच्या लोखसंख्येशी असलेले प्रमाण : २. ४७%
लिंग प्रमाण ( स्त्री पुरुष प्रमाण ) : ९५२
ग्रामीण लोकसंख्ये चे प्रमाण : ७८. ४२%
शहरी लोकसंख्ये चे प्रमाण : २१. ५८%
ग्रामीण साक्षरते चे प्रमाण : ८०. ४७%
शहरी साक्षरते चे प्रमाण : ९१. २४%
ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष प्रमाण : ९५०
शहरी भागातील स्त्री-पुरुष प्रमाण : ९६२
० ते ६ वयोगटातील लोकसंख्या
ऐकून मुलांची संख्या ( ० ते ६ वयोगट ) : ३,३०,१८०
लिंग प्रमाण ( ० ते ६ वयोगट ) : ९२२
पुरुष : १,७१,७८२
स्त्री : १,५८,३९८
० ते ६ वयोगटातील लोकसंख्या
ऐकून मुलांची संख्या ( ० ते ६ वयोगट ) : ११. ९१%
मुलांचे प्रमाण : ११. ७४%
मुलींचे प्रमाण : ११. ३४%
लोखसंख्ये ची घनता : २०४
साक्षरते चे प्रमाण
यवतमाळ जिह्याची साक्षरता : ८२. ८२%
यवतमाळ जिल्ह्याची पुरुष साक्षरता : ८९. ४१%
यवतमाळ जिल्ह्याची स्त्री साक्षरता : ७५. ९३%
ऐकून लोकसंख्या पैकी साक्षरता : २०,२२,५६४
पुरुष : ११,१५,९८०
स्त्री : ९,०६,५९४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
warning: do not comment any link.